Madhuri Dixit & Amruta Khanvilkar Dance: चंद्रा तिच्या चंद्रमुखी समोर नृत्य करायला सज्ज |
2022-08-12 126
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आता 'झलक दिखला जा सिझन 10' मध्ये आपले नृत्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'झलक दिखला जा सिझन 10'चा एक प्रोमो समोर आला आहे.